Monkey Pox बाबत काय खबरदारी घ्यायची सांगतायेत डॉ. प्रदीप आवटे | Sakal Media

2022-07-26 85

मंकीपॉक्सला जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक महामारी घोषीत केल्यानंतर भारतातही मंकीपॉक्सचे काही रुग्ण आढळले आहेत. याच आजाराबद्दल काय खबरदारी घेण्यात यावी याची माहिती राज्याचे आरोग्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी माहिती दिली आहे.

Videos similaires